Browsing Tag

sitabai kulkarni

Bhosari News: सीताबाई कुलकर्णी यांचे निधन

एमपीसी न्यूज: भोसरी येथील ज्येष्ठ नागरिक सीताबाई रामराव कुलकर्णी (84) यांचे वृद्धापकाळाने आज (रविवारी) निधन झाले. त्यांच्या मागे पाच मुलगे, तीन मुली, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष…