क्राईम न्यूज Dighi Crime News : पोलीस शिपायाचा पोलीस ठाण्याच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न जानेवारी 19, 2021 ही घटना एक जानेवारी रोजी घडली असून याबाबत 18 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक खटाळ तपास करीत आहेत.