Browsing Tag

tabacoo

Hinjawadi News : शिंदे वस्ती नेरे येथून सुमारे दोन लाख रूपयांचा गुटखा व तंबाखू जप्त

एमपीसी न्यूज - शिंदे वस्ती, नेरे ता. मुळशी येथून सुमारे दोन लाख रूपयांचा गुटखा व तंबाखू जप्त करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि.14) सायंकाळी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी एका इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोविंद प्रजापती (पूर्ण…