Pimpri News : महापालिका शहरातील मोबाईल टॉवर, ऑप्टीकल फायबर केबलचे सर्व्हेक्षण करणार
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महसुली उत्पन्नात वाढ होण्यासाठी मोबाईल टॉवर करिता परवानगी देणे, मोबाईल टॉवरवर मालमत्ता कर आकारणे, ऑप्टीकल फायबर केबल-ओव्हर हेड, भुमिगत केबल शोधून त्यावर करआकारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी खासगी…