Browsing Tag

Thergaon Job Fraud

Thergaon : नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची तब्बल सात लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज - तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? अशी (Thergaon) विचारणा करून तरुणाला ऑनलाइन पद्धतीने तब्बल सात लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. हा सारा प्रकार 28 सप्टेंबर 2023 29 सप्टेंबर 2023 या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने थेरगाव येथे घडला.…