Browsing Tag

triveninagar residents

Bhosari : स्पाइन रस्ताबाधितांना मिळाला भूखंड; आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश

एमपीसी न्यूज- स्पाइन रस्त्यामुळे बाधित झालेल्या झालेल्या 78 नागरिकांना पहिल्या टप्यात भूखंड मिळाला आहे. त्यांना प्राधिकरणाने मंजूर केलेल्या पेठ क्रमांक 11 मध्ये 1250 स्क्वेअर फुट प्लॉटचे वाटप करण्यात आले. आमदार महेश लांडगे यांच्या गेल्या…