Browsing Tag

Two people brutally beat

Chakan : किरकोळ कारणावरून दोघांनी एकाला केली बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - माझ्या हॉटेलवर चायनीज खायला येऊ नकोस, तुझी आई ( Chakan)  आम्हाला ओरडते, अशा किरकोळ कारणावरून  दोघांनी मिळून एका व्यक्तीला बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 1) रात्री दहा वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक…