Wakad : गृहनिर्माण सोसायट्यांच्या समस्या सोडवा; आमदार अश्विनी जगताप यांच्या अधिका-यांना सूचना
एमपीसी न्यूज - वाकडमधील गृहनिर्माण सोसायटांच्या प्रश्नांसंदर्भात महापालिकेचे अधिकारी आणि सोसायट्यांमधील नागरिकांना सोबत घेऊन आमदार अश्विनी जगताप (Wakad) यांनी जागेवर जाऊन पाहणी केली. या गृहनिर्माण सोसायट्यांना येणाऱ्या अडचणी आणि समस्या…