Browsing Tag

who was selected in the Air Force

Pimpri News : वायुसेनेत निवड झालेल्या आदिती कटारे हिचा सोहम ग्रंथालयाच्या वतीने सत्कार 

एमपीसी न्यूज - शाहुनगर येथील आदिती कटारे हिची भारतीय वायुसेनेत निवड झाली आहे. संत तुकाराम नगर येथील सोहम सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने नुकताच आदितीचा सन्मान करण्यात आला. नगरसेविका सुजाता पलांडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व पुस्तक…