Browsing Tag

wife harassment

Hinjawadi Crime News : पत्नीच्या छळ प्रकरणी पतीवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पत्नीच्या डोक्यात दारूची बाटली फोडून तिला मारहाण करत छळ करणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 6 फेब्रुवारी 2020 ते 10 ऑगस्ट 2021 या कालावधीत मारुंजी येथे घडली. पुनीतकुमार विवेक शेती (वय 30, रा. मारुंजी, ता.…