Browsing Tag

youth selling liquor at Transport Nagar

Nigdi : ट्रान्सपोर्टनगर येथे दारू विक्री करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

एमपीसी  न्यूज -   देशी, विदेशी दारू विक्री प्रकरणी निगडी पोलिसांनी ( Nigdi ) एका तरुणावर गुन्हा दाखल केला. ही कारवाई मंगळवारी (दि. 31) सायंकाळी साडेपाच वाजता ट्रान्सपोर्टनगर, निगडी येथे सर्जा हॉटेल जवळ करण्यात आली. शुभम अशोक लोहार (वय…