Chakan : वाहनाच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
एमपीसी न्यूज - अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी चालवणाऱ्या 74 वर्षीय ज्येष्ठ (Chakan) नागरिकाचा मृत्यू झाला आहे.हा अपघात खेड तालुक्यातील कडाचीवाडी येथे सोमवारी (दि.20) घडला आहे . या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात दिलीप प्रभाकर…