Mahavitaran : रूफटॉप सोलरमुळे गृहनिर्माण संस्थांच्या विजबिलात मोठी कपात – महावितरण
एमपीसी न्यूज - राज्यातील विविध सहकारी गृहनिर्माण संस्थांनी (Mahavitaran) त्यांच्या इमारतींवर रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविल्याने सोसायटीच्या वीजबिलात मोठी कपात झाली आहे. राज्यात 3 हजार 26 हाऊसिंग सोसायट्यांनी 52 मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता…