Pimpri : आगामी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार विजयी करणार – देवेंद्र तायडे
एमपीसी न्यूज - वंचित बहुजन आघाडी आगामी विधानसभा निवडणुकीत देईल ते उमेदवार विजयी करण्यासाठी आपण कामाला लागले पाहिजे, असे भारिप बहुजन महासंघाचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी पिंपरी येथे व्यक्त केले.
भारिप बहुजन महासंघ पिंपरी…