Khed: वासुली येथे सोनाराच्या दुकानात चोरी
एमपीसी न्यूज – खेड तालुक्यातील वासुली येथील सोन्याच्या दुकानाचे शटर उचकटून 62 हजार रुपयांचे दागिने चोरून नेले आहेत.ही घटना रविवार (दि.10) ते सोमवार (दि.11) घडली.
याप्रकरणी राजेंद्र मुंढलिक (वय 52 रा.निगडी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात…