Dehu road : व्यापाऱ्याचे 20 लाख चोरणारा शस्त्रासह गजाआड
एमपीसी न्यूज - देहूरोड पोलिसांनी व्यापाऱ्याचे 20 लाख रुपये (Dehu road) चोरणाऱ्या आरोपीला दोन शस्त्रासह अटक केली आहे. हि कारवाई पोलिसांनी देहुरोड येथील साईनगर परिसरात केली आहे.
ऋषिकेश उर्फ शेऱ्या राजू अडागळे असे अटक आरोपीचे नाव आहे.…