Pimpri : ब्राह्मण आर्थिक विकास महामंडळासाठी राज्यशासन सकारात्मक; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
एमपीसी न्यूज- भारतीय ब्राह्मण समाजाचे सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण करावे. तसेच ब्राह्मण आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे. त्यासाठी शासनाकडून 500 कोटींची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने राज्य शासनाकडे…