Browsing Tag

दुचाकी चोरी

Alandi : रस्त्याच्या बाजूला पार्क केलेली दुचाकी पळवली

एमपीसी न्यूज - रस्त्याच्या बाजूला दुचाकी पार्क केली. दुचाकीस्वार कामानिमित्त जवळच असलेल्या कार्यालयात गेला. काम आटोपून अर्ध्यातासात परत आलेल्या दुचाकीस्वाराची दुचाकी चोरट्यांनी पळवली. ही घटना रविवारी (दि. 18) आळंदी येथे घडली. अमोल वसंत…