Browsing Tag

अघोरी कृत्य

Khed : धक्कादायक…रेटवडी स्मशानभूमीत अघोरी कृत्य ; बोकडाचे मुंडके व पाय ठेवले कापून

एमपीसी न्यूज : रेटवडी , ता खेड (Khed) , जि. पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमीत बोकडाचे मुंडके व पाय कापून ठेवल्याचे धक्कादायक अघोरी कृत्य करण्यात आले आहे. सोमवारी १७ जुलै रोजी रात्री हा प्रकार घडला. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण…