Browsing Tag

अधिकचे पैसे मागत आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी

Pune Crime News : अधिकचे पैसे मागत आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज : बांधकाम व्यवसायासाठी घेतलेल्या 30 लाख रुपयांच्या मोबदल्यात 40 लाख रुपये व्याज आणि मुद्दल 30 लाख रुपये देऊनही आणखी 30 लाख रूपयांची मागणी करत आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली. पुण्याच्या सदाशिव पेठेत हा प्रकार घडला.…