Browsing Tag

अफीम विक्री

Talegaon : अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून अफीम विक्री करणाऱ्या एकाला अटक; 15 लाखांचे अफीम जप्त

एमपीसी न्यूज - अफीम विक्रीसाठी घेऊन जात असलेल्या एकाला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून 15 लाख रुपये किमतीचे तीन किलो अफीम जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई तळेगाव दाभाडे येथे करण्यात आली आहे.…