Browsing Tag

आंबेगाव बुद्रुक

Pune : आंबेगाव बुद्रुकमधील इमारतीत फ्लॅटला आग

एमपीसी न्यूज - आंबेगाव बुद्रुक येथे एस्टोनिया रॉयल या इमारतीत दुसऱ्या (Pune) मजल्यावरील सदनिकेत सोमवारी रात्री आगीची घटना घडली. यामध्ये दोन बेडरूम मधील वस्तू जळून खाक झाल्या. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची ३ वाहने आणि 20 जवान यांनी आग…