Browsing Tag

आंबेडकर नगर लांडेवाडी

Crime News : दुसऱ्ऱ्या मुलांशी का बोलते म्हणून महिलेला मारहाण

एमपीसी न्यूज -  दुसऱ्या मुलांशी का बोलतेस असे म्हणते एका व्यक्तीने महिलेला (Crime News) मारहाण केली. तसेच महिलेशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. ही घटना मंगळवारी (दि. 31) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास आंबेडकर नगर लांडेवाडी भोसरी येथे…