Alandi : भागवत एकादशीनिमित्त माऊलीं मंदिरात आकर्षक फुलसजावट
एमपीसी न्यूज - आज (दि.26 ) भागवत एकादशी निमित्त आळंदी येथील (Alandi) संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दर्शनासाठी भाविकांनी माऊली मंदिरात मोठी गर्दी केली होती.
एकादशी व गणेशोत्सव निमित्त मंदिराच्या गाभाऱ्यात व महाद्वाराच्या…