Browsing Tag

आर्मी स्टोअर रूम

Dehu road : चक्क आर्मी स्टोअर रूम मधून साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज  - देहूरोड येथील आर्मी हेडक्वार्टर जवळ (Dehu road) असलेल्या स्टोअर रूम मधून अज्ञातांनी 68 हजार 500 रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. ही घटना 12 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या कालावधीत घडली. रामकृष्णा जनार्दनराव हडपा (वय 39,…