Dehu road : चक्क आर्मी स्टोअर रूम मधून साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज  – देहूरोड येथील आर्मी हेडक्वार्टर जवळ (Dehu road) असलेल्या स्टोअर रूम मधून अज्ञातांनी 68 हजार 500 रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. ही घटना 12 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या कालावधीत घडली.

रामकृष्णा जनार्दनराव हडपा (वय 39, रा. आर्मी क्वार्टर्स, देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kiwale : जमावबंदी असताना देखील मरामारी करणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी बजावली नोटीस

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड येथील सिग्नल रेजिमेंट 787 एडी ब्रिगेड कंपनीच्या आर्मी स्टेशन हेड क्वार्टर जवळ केटी लाईन्स बिल्डिंग मध्ये आर्मीचे स्टोअर रूम आहे.(Dehu gaon) त्याचा दरवाजाचा कडी कोयंडा तोडून अज्ञातांनी आत प्रवेश केला. स्टोअर रूम मधून 68 हजार 500 रुपये किंमतीचे सामान चोरट्यांनी चोरून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार 28 फेब्रुवारी रोजी उघडकीस आला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'87b511a829a0617c',t:'MTcxNDI4NjUxMy42MTgwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();