Browsing Tag

अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल

Dehu road : चक्क आर्मी स्टोअर रूम मधून साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज  - देहूरोड येथील आर्मी हेडक्वार्टर जवळ (Dehu road) असलेल्या स्टोअर रूम मधून अज्ञातांनी 68 हजार 500 रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. ही घटना 12 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या कालावधीत घडली.रामकृष्णा जनार्दनराव हडपा (वय 39,…

Hinjawadi Crime : बसमधून उतरत असताना प्रवाशाचा मोबाईल पळवला

एमपीसी न्यूज : पीएमपी बसमधून उतरत असताना एका (Hinjawadi Crime) वृद्ध व्यक्तीचा मोबाईल फोन अज्ञात चोरट्याने चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 8) रात्री साडेआठ वाजता शिवाजी चौक, हिंजवडी येथे घडली.शिवप्रसाद रंगनाथ तावरे (वय 65,रा. हिंजवडी.…

Talegaon News : घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज : घरासमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञातांनी चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 8) पहाटे सव्वापाच ते सकाळी साडेसहा या कालावधीत मावळ (Talegaon News) तालुक्यातील पाटील ऑटो मेशन सुदुंबरे येथे घडली.सतीश विठ्ठल धुमाळ (वय 28, रा. पाटील…

Nigdi News : निगडी प्राधिकरण येथे घरफोडीत 60 हजारांचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज - निगडी प्राधिकरण येथे चोरट्यांनी घरफोडी (Nigdi News) करत 60 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना सोमवारी (दि. 30) पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजताच्या कालावधीत घडली.वामन नरहरी शेळके (वय 67 , रा. सेक्टर क्रमांक 26, प्राधिकरण…

Pune News : माजी सभापती रामभाऊ बोरचटे यांच्या घरावर सशस्त्र दरोडा, 28.50 लाख रुपयांचा मुद्देमाल…

एमपीसी न्यूज : बेल्हे गावातील माजी सभापती रामभाऊ  बोरचटे यांच्या बंगल्यावरील सशस्त्र दरोड्यामध्ये 28.50 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. (Pune News) अशी माहिती आळे फाटा पोलिसांनी दिली आहे.Pimpri News : पवना नदीत सोडले जातेय…

Maval News : घराचे कुलुप तोडून एक लाखांची चोरी

एमपीसी न्यूज  - दरवाजाचा कडी कोयंडा तोडून चोरट्याने घरातून एक लाख आठ हजार 575 रुपयांचा ऐवज चोरून नेला. (Maval News) ही घटना रविवारी (दि. 11) रात्री आठ ते सोमवारी (दि. 12) सकाळी नऊ वाजताच्या कालावधीत मावळ तालुक्यातील शेलारवाडी येथे घडली.…

Mobile theft : सोमाटणे फाटा येथील मोबाईल शॉपीमधून मोबाईल चोरीला

एमपीसी न्यूज – सोमाटणे फाटा येथील एका मोबाईल शॉपीचा पत्रा कापून त्याद्वारे दुकानात प्रवेश करत दुकानातील 74 हजार 500 रुपयांचे मोबाईल चोरून नेले आहेत. (Mobile theft) हा प्रकार सोमटणे फाटा येथील कनिष्क मोबाईल शॉपी येथे रविवारी (दि.4) ते…

Nigdi News : सोसायटीच्या पार्किंग मधून दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - सोसायटीच्या पार्किंग मध्ये पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली.(Nigdi News) ही घटना मंगळवारी (दि. 22) सकाळी ओटास्कीम, निगडी येथे उघडकीस आली.चंद्रकांत महादेव कुद्रे (वय 29, रा. ओटास्किम निगडी) यांनी याप्रकरणी निगडी…

Nigdi burglary : निगडी येथे घरफोडीत दोन लाखांचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज - निगडी प्राधिकरणातील एका घरात चोरट्यांनी घरफोडी (Nigdi burglary) करून दोन लाखांचे दागिने चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 21) मध्यरात्री उघडकीस आली.गणेश बबन पाटील (वय 38, रा. गंगानगर, प्राधिकरण निगडी) यांनी याप्रकरणी निगडी…

Alandi News : लहान मुलीच्या गळ्यातील दागिने हिसकावले

एमपीसी न्यूज - लहान मुलीच्या गळ्यातील सोन्याचा बदाम (Alandi News) आणि सोन्याची गणेश मूर्ती चोरट्याने हिसकावली. ही घटना रविवारी (दि. 22) सायंकाळी आळंदी मधील मारुती मंदिराजवळ घडली.याप्रकरणी 24 वर्षीय महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद…