Sangavi News : सांगवीत रविवारी मेष राशीतील गुरु-राहु युतीचे परिणाम यावर व्याख्यान

एमपीसी न्यूज – सुयश ज्योतिष संस्थेतर्फ गुरु- राहु युतीचे वैयक्तिक (Sangavi News) आणि मेदनिय स्तरावर होणारे परिणाम आणि त्या वर उपाय या संदर्भात रविवारी (दि.5) मुंबईतील ज्योतिषाचार्य कुमार जोशी यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.

नवी सांगवीतील न्यु अशोका हॉटेल येथे रविवारी दुपारी 12 ते 3.30 या वेळेत व्याख्यान होणार आहे. एप्रिल 2023 रोजी गुरू मेष राशीत प्रवेश करणार असून राहु मेषेमध्येच आहे. गुरु- राहु युतीचे वैयक्तिक आणि मेदनिय स्तरावर होणारे परिणाम आणि त्या वर उपाय यावर मार्गदर्शन केले जाणार आहे.

Dehu road : चक्क आर्मी स्टोअर रूम मधून साहित्य चोरीला

सर्व ज्योतिषप्रेमीनी होतकरु ज्योतिषी बंधु/भगिणींनी व्याख्यानाचा लाभ घेऊन गुरु-राहु युतीचे अनेक पैलूचा ज्योतिषीय कार्यात/प्रेडिक्शन करताना  उपयोग करून घ्यावा, (Sangavi News) असे आवाहन आयोजकांनी केले आहे. व्याख्यानासाठी प्रवेश सशुल्क राहील.अधिक माहितीसाठी प्रसाद सपकाळ 9890950337, चित्राजी दिक्षीत 9823783642, योगेश बोराडे  9767198728 आणि उमेश स्वामी  9922311104 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.