Browsing Tag

marathi news

Talegaon Dabhade: जैन इंग्लिश स्कूल मधील 24 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील जैन इंग्लिश स्कूलचा दहावीचा निकाल (SSC Result) 100 टक्के लागला आहे. विशेष म्हणजे शाळेतील सहा विद्यार्थ्यांना 95 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. तर 18 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले…

SSC Result: श्रृजा, प्राजक्ता, कैवल्य यांना ‘शंभर नंबरी’ यश

एमपीसी न्यूज - पुण्यातील कैवल्य देशपांडे, प्राजक्ता नाईक व श्रृजा घाणेकर या तीन विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत (SSC Result) 100 पैकी 100 गुण मिळवत शंभर नंबरी यश मिळवले आहे. यंदा दहावीच्या परीक्षेचा (SSC Result) निकाल 95.81 टक्के…

Talegaon Dabhade: कृष्णराव भेगडे शाळेची 100 टक्के निकालाची परंपरा कायम

एमपीसी न्यूज - दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील कृष्णराव भेगडे इंग्लिश शाळेचा (Talegaon Dabhade) दहावीचा निकाल 100 टक्के लागला आहे. शाळेने यावर्षी देखील आपली 100 टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. वरदायिनी डाळिंबकर हिने 94.20 टक्के गुण…

Vadgaon:श्री पोटोबा देवस्थानच्या मुख्य विश्वस्त पदी किरण भिलारे बिनविरोध

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्याचे श्रद्धास्थान आणि वडगावचे ग्रामदैवत असलेल्या श्री पोटोबा महाराज देवस्थानच्या (Vadgaon) मुख्य विश्वस्त पदी किरण भिलारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर यांचे…

SSC Result : नियमित, खासगी आणि पुनर्परीक्षार्थी अशा तीनही प्रकारांमध्ये मुलीच अव्वल

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल सोमवारी (दि. 27) जाहीर केला. दहावीच्या परीक्षेसाठी (SSC Result) नियमित, खाजगी आणि पुनर्परीक्षार्थी अशा तीन प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्या…

SSC Result : पुणे विभागात 94 हजार विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल (10th Result) सोमवारी (दि. 27) जाहीर केला. यामध्ये मुलींनी बाजी मारली. तर पुणे विभागाचा निकाल 96.44 टक्के लगला. पुणे विभागात परीक्षा दिलेल्या दोन लाख 62 हजार…

SSC Result : यंदाही दहावीच्या निकालात मुलींचीच बाजी; दहावीचा निकाल 95.81 टक्के

SSC Result : यंदाही दहावीच्या निकालात मुलींचीच बाजी; दहावीचा निकाल 95.81 टक्के एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल (SSC Result) सोमवारी (दि. 27) ऑनलाईन माध्यमातून जाहीर केला आहे.…

Hadapsar: नाकाबंदीदरम्यान रिक्षा चालकाकडून पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण

एमपीसी न्यूज - नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी सुरू असताना रस्त्यात आडवी लावलेली रिक्षा बाजूला काढण्यास सांगितल्याने रिक्षाचालकाने पोलीस शिपायाला मारहाण केल्याची घटना हडपसर (Hadpsar) भागात घडली. सचिन अंबादास शेलार (वय…

Drunk & Drive Case : कल्याणीनगर ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ प्रकरणात ‘ससून’च्या…

एमपीसी न्यूज - कल्याणीनगर अपघात प्रकरणातील (Drunk & Drive Case) अल्पवयीन आरोपीचा रक्त तपासणी अहवाल बदलल्या प्रकरणी ससून रुग्णालयातील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना गुन्हे शाखेच्या पथकाने काल (रविवारी) रात्री उशिरा अटक केली. गुन्हे वैद्यक…

Pune: पुण्यात 117 मद्यपी वाहनचालकांवर कारवाई

एमपीसी न्यूज - वाहतूक पोलिसांनी शहरात अचानक नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे (Drunk and drive cases pune). शहरातील वेगवेगळ्या भागात 117 मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई करून खटले दाखल करण्यात आले. वाहतूक…