Pune : सराफा दुकानात दागिने चोरणाऱ्या पुण्यातील तीन महिलांना अटक
एमपीसी न्यूज : हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लक्ष्मी ज्वेलर्स या दुकानात पाच मे रोजी चोरी झाली होती. दागिने खरेदी करण्यासाठी आलेल्या तीन महिला आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या एका लहान मुलीने दुकानातील कामगारांची नजर चुकवून ही चोरी केली होती.…