Browsing Tag

crime news in marathi

Nigdi: ओटास्किम परिसरात वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविणाऱ्या दरोडयाच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक

एमपीसी न्यूज- मिलिंद नगर ओटास्किम निगडी परिसरात लोखंडी कोयते, रॉड, हातोडी अशी घातक हत्यारे घेवून वाहनाची तोडफोड करुन दहशत माजवणाऱ्या दरोडयाच्या गुन्हयातील आरोपींना गुन्हे शाखा युनिट 2 ने ओटास्किम परिसरातून अटक केली आहे.आरोपी विकी उर्फ…

Pune: आत्महत्यांचे सत्र सुरूच, आणखी एका तरुणाने गळफास घेऊन स्वतःला संपवलं

एमपीसी न्यूज- मागील काही दिवसांपासून पुणे शहरात सुरु असलेलं आत्महत्येचे सत्र थांबताना काही दिसत नाही. पुण्यातील धायरी परिसरातील एका 23 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं गुरुवारी रात्री उघडकीस आलं. विनायक जालिंदर बंडगर (वय 23) असे…

Bhosari: व्हॉट्सअपला स्टे्टस ठेवत 24 वर्षीय अभियंत्याची 11 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या

एमपीसी न्यूज- मोशी येथे एका 24 वर्षीय अभियंत्याने इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्याने आत्महत्या का केली हे समजू शकलेले नाही. परंतु, त्याने आत्महत्येपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपला स्टेटस ठेवले…

Vikas Dube Encounter: कुख्यात गुंड विकास दुबेचा एन्काऊंटरमध्ये खात्मा

एमपीसी न्यूज- नाट्यमय घडामोडीनंतर उत्तर प्रदेशमधील कुख्यात गुंड विकास दुबेचा पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये खात्मा झाला. गेल्या आठवड्यात कानपूरमध्ये पोलीस उपअधीक्षकासह 8 पोलिसांचे हत्याकांड विकास दुबेने घडवले होते. त्याला घेऊन जात असलेल्या…

Chinchwad: मित्राच्या मित्राला मारहाणीच्या कारणावरून तरुणास जीवे मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज- मित्राच्या मित्राला मारहाण का केली, असा जाब विचारत तरुणास कोयता, लोखंडी रॉड, दगड यांने गंभीर जखमी करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना चिंचवड येथील पत्राशेड झोपडपट्टीत बुधवारी (दि.8) सायंकाळी पाचच्या सुमारास घडला.…

Pune: अव्वाच्या सव्वा दर आकारणाऱ्या अ‍ॅम्ब्युलन्स कंपनीविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज- मोबाइल क्लिनिक व्हॅन म्हणून नोंदणी असतानाही तिचा अ‍ॅम्ब्युलन्स म्हणून वापर करून रुग्णांकडून जास्तीचे दर आकारणाऱ्या पुण्यातील अ‍ॅम्बुलन्स कंपनी विरोधात बिबवेवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजीवनी…

Pune: भोर तालुक्यात पॅरोलवर सुटलेल्या आरोपीची निर्घृण हत्या

एमपीसी न्यूज- येरवडा कारागृहातून पॅरोलवर सुटलेल्या आरोपीची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. भोर तालुक्यातील शिवरे गावात ही घटना घडली. प्रवीण सत्‍यवान मोरे (वय 25) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. राजगड पोलिस ठाण्यात…

Vikas Dube Arrested: कानपूरमध्ये 8 पोलिसांचे हत्याकांड घडवणारा कुख्यात गुंड विकास दुबेला अटक

एमपीसी न्यूज- कानपूर येथे आठ पोलिसांचे हत्याकांड घडवणारा कुख्यात गुंड विकास दुबेला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. विकास दुबेला मध्य प्रदेशमधील उज्जैन येथून अटक करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात विकास दुबेला अटक करण्यास गेल्यानंतर त्याच्या…

Pune : राजगृहाची तोडफोड करणाऱ्या अज्ञात समाजकंटकाचा काँग्रेसतर्फे निषेध

एमपीसी न्यूज - भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई येथील निवासस्थान असलेल्या राजगृहाची तोडफोड करणाऱ्या अज्ञात समाजकंटकाचा काँग्रेसतर्फे निषेध करण्यात आला.  इथल्या मनुवादी आणि जातीयवादी व्यवस्थेला डॉ.…