Browsing Tag

crime news in marathi

Pune News : सिंहगड रस्ता परिसरात वैमनस्यातून टोळक्याने केले तरूणावर वार, सात जणांना अटक

एमपीसी न्यूज : सिंहगड रस्ता परिसरात वैमनस्यातून (Pune News) टोळक्याने एका तरूणावर वार करुन खुनाचा प्रयत्न केल्याची घटना  नऱ्हे परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली.नीरज काशीनाथ भडावळे (वय 21, रा. सद्गुरु…

Pimpri Crime : मैत्रिणीच्या संशयास्पद मृत्यू नंतर मित्राची ही गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज – येरवडा येथे  एका अल्पवयीन मुलीचा (Pimpri Crime) संशयास्पदरित्या मृतदेह सापडला होता.. त्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर मित्राने खराळवाडी येथे  राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हि घटना आज (शुक्रवारी) दुपारी…

Chinchwad Crime : लोखंडी सत्तुरसह तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट दोनच्या (Chinchwad Crime) पोलिसांनी एका तरुणाला सत्तुरसह अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि.15) रात्री संभाजीनगर, चिंचवड येथे करण्यात आली.रोहित बालाजी वाघमारे (वय 27, …

Bhosari News : जाब विचारल्याने दोघांवर सत्तुरने वार

एमपीसी न्यूज - जाब विचारल्याने एका व्यक्तीने दोघांवर (Bhosari News) सत्तुरने वार करत खुनी हल्ला केला. ही घटना गुरुवारी (दि. 16) रात्री पावणे दहा वाजता गणपत लांडगे चाळ, सदगुरुनगर, भोसरी येथे घडली.चित्तरंजन शरद बेहरा (वय 25, रा.…

Chikhali Crime : कंपनीच्या शेडमधून 3 लाखांचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज – कंपनीच्या शेडमधून चोरट्यांनी (Chikhali Crime) तीन लाख रुपयांचे साहित्य चोरून नेले आहे. हि चोरी मंगळवारी (दि.14) ते बुधवारी (दि.15)  कालावधीत चिखलीतील प्रोराईटस इंक्यूपमेंट्स प्रा.लि. या कंपनीच्या शेडमध्ये घडली.…

Crime News : दारुसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मारहाण

एमपीसी न्यूज – दारुसाठी पैसे दिले नाहीत म्हणून (Crime News) पायाच्या नडगीवर मारहाण करत पाय फ्रॅक्चर केला आहे.हि घटना मांरुजी येथे बुधवारी (दि.15) रात्री घडली.याप्रकरणी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी आकाश राजू…

Hinjawadi Crime : अनधिकृत फ्लेक्सबाजी कऱणाऱ्या गुन्हेगारावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – अनधिकृत फ्लेक्सबाजी करणारा गुन्हागार निलेश गायवळ याच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Hinjawadi Crime) गायवळ याने हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीत चांदणी चौकात पाईपलाईन हायवे रोडजवळ वाढदिवसाचे मोठे अनधिकृत…

Pune News : गरवारे मेट्रो स्थानक परिसरातून 50 हजार रुपयांचे बांधकाम साहित्य चोरीस

एमपीसी न्यूज : कर्वे रस्त्यावरील गरवारे मेट्रो स्थानकाच्या (Pune News) आवरातून चोरट्यांनी बांधकाम साहित्य चोरुन नेले आहे.याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.गरवारे मेट्रो स्थानकाच्या आवारातून  लोखंडी…

Pune Crime : लग्न करुन बदला घ्यायचा होता म्हणत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज -  लग्न करुन तुझ्याकडून बदला घ्यायचा होता (Pune Crime )म्हणत पती व सासरच्या मंडळींनी  विवाहितेचा छळ केला आहे. हा प्रकार 29 एप्रिल 2012 पासून एप्रिल 2022 या कालावधीत मुळशी व चैन्नई येथे घडला आहे.याप्रकरणी पीडितेने हिंजवडी…

Bhosari Crime : फोटो व्हायरल करण्याची धमकी देत लौंगिक अत्याचार करणाऱ्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज – विवाहित महिलेचे अंघोळ करतानाचे फोटो काढून ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pune Crime) हा सारा प्रकार 29 मार्च 2020 ते 2 मार्च 2023 या कालावधीत खेड, भोसरी येथे…