Mhalunge : चार वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक

एमपीसी न्यूज : शौचालयात जाऊन चार वर्षीय मुलीवर (Mhalunge) लैगिंक अत्याचार केल्या प्रकरणी आरोपीला म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार रविवारी (दि.7) वराळे गावच्या हद्दीत घडला.

याप्रकरणी महिलेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी सच्चिदानंद राजेंद्र विशवकर्मा (रा.मुळ उत्तर प्रदेश, सध्या वराळे) याला अटक केली आहे.

Chikhali : किरकोळ कारणावरून तरुणावर कोयत्याने जीवघेणा वार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 4  वर्षाची मुलगी शैचालयास गेली असता आरोपी तिच्या पाठी मागे गेला व त्याने मुलीचे लैगिंक शोषण केले. (Mhalunge) यावरून म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात पोक्सो अतंर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.