Browsing Tag

इमारतीच्या स्टोअर रूम मधून सव्वा पाच लाखांची केबल वायर चोरीला

Pimpri News : इमारतीच्या स्टोअर रूम मधून सव्वा पाच लाखांची केबल वायर चोरीला

एमपीसी न्यूज - इमारतीच्या स्टोअर रूम मधून अज्ञात चोरट्यांनी पाच लाख 26 हजार रुपयांची केबल वायर चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 30) सकाळी पवार बिल्डींग, मोहननगर, चिंचवड येथे उघडकीस आली. श्रद्धेश जयप्रकाश पवार (वय 24, रा. चिंचवड) यांनी…