Pune : वैद्यकीय अभ्यासक्रमास मुलाला प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने एकाची आर्थिक फसवणूक
एमपीसी न्यूज - वैद्यकीय अभ्यासक्रमास मुलाला प्रवेश मिळवून देण्याच्या ( Pune ) आमिषाने एकाची 69 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
याप्रकरणी एका ज्येष्ठ नागरिकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी सुनील…