Browsing Tag

ऑनलाइन टास्कच्या बहाण्याने

Pimple Saudagar : ऑनलाइन टास्कच्या बहाण्याने 16 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - ऑनलाइन (Pimple Saudagar ) जॉब मधून अधिक पैसे मिळतील असा बहाणा करून ऑनलाइन टास्कच्या माध्यमातून एका व्यक्तीची 15 लाख 96 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार चार ते आठ मे या कालावधीत पिंपळे सौदागर येथे घडला. दीप सुरेश…