PCMC : शहरातील 671 जणांनी घेतला ऑनलाइन श्वान परवाना
एमपीसी न्यूज - गेल्या नऊ महिन्यात 671 श्वान मालकांनी (PCMC) श्वानासाठी ऑनलाइन अर्ज करून परवाना घेतला आहे. परवाना न घेता श्वान पाळल्यास संबंधित श्वान मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा महापालिकेच्या पशू वैद्यकीय विभागाने…