Browsing Tag

कबड्डी खेळण्याचा कारणावरून मामावर तलवारीने वार

Chikhali News : कबड्डी खेळण्याच्या कारणावरून मामावर तलवारीने वार

एमपीसी न्यूज - तू ब्रह्मा-विष्णू-महेश संघामधून कबड्डी खेळू नको, तू आमच्या ओम साई कबड्डी संघामधून कबड्डी खेळ, असे म्हणत मामाच्या मांडीवर तलवारीने वार केले. तसेच पायाच्या नडगीवर दगडाने मारून गंभीर जखमी केले. याप्रकरणी भाच्यासह पाच…