Browsing Tag

कर्वेनगर

Pune : कर्वेनगर येथे दुभाजकाला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू , अन्य तिघेजण जखमी

 एमपीसी न्यूज - दुभाजकाला धडकल्यामुळे एका दुचाकीस्वार ( Pune ) तरुणाचा मृत्यू झाला. तर या दुचाकीवरील सहप्रवाशासह अन्य एका दुचाकीवरील दोघेजण जखमी झाल्याची घटना कर्वेनगर येथील कॅनरा बॅंकेसमोर रविवारी घडली. सुयश राजेंद्र इंडिस (वय 21, रा.…

Pune : पावसामुळे विसर्जना दिवशी शहरातील रस्ते देखील गेले पाण्यात

एमपीसी न्यूज - एकीकडे सर्वजण बाप्पांना निरोप देत असताना पावसाने मात्र (Pune) जोरदार हजेरी लावल्याने शहरातील रस्ते पाण्याखाली गेले होते. यामुळे काही सखल भागात पाणी साठून घरांमध्ये देखील पाणी गेले होते. कोथरूड, कर्वेनगर, सिंहगड रस्ता, धायरी,…

Pune : कर्वेनगरमधील गांजा विक्री करणाऱ्या पानपट्टीचालकाला अटक

एमपीसी न्यूज -कर्वेनगर भागातील एका महाविद्यालयाच्या (Pune ) परिसरात पानपट्टीत गांजा, तसेच भांगेच्या गोळ्या विक्री करणाऱ्या पानपट्टीचालकास गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. रामबाबू देवनारायण महातो (वय 31, सध्या रा. कॅनोल…

Pune : पुणेकरांनी अनुभवला उन्हाचा तडाखा; पाऊस गायब

एमपीसी न्यूज - आज सकाळपासूनच कमालीचा उकाडा जाणवत होता. दुपारी वारजे, कोथरूड, पाषाण, बाणेर भागांत पावसाने हजेरी लावली. तर, वाकड - हिंजवडी भागात ऊन पडले होते. पिंपरीत दुपारी 4 वाजता ढग दाटून आले होते. तर, शिवाजीनगर परिसरात उकाडा जाणवत होता.…