Browsing Tag

कारचा अपघात

Naigaon : जुन्या पुणे मुंबई महामार्गावर कारचा अपघात; दोघींचा मृत्यू

एमपीसी न्यूज - जुन्या पुणे मुंबई महामार्गावर कार पलटी होऊन अपघात ( Naigaon) झाला. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला. तर चार महिला जखमी झाल्या आहेत. हा अपघात शुक्रवारी (दि. 26) सकाळी कामशेत जवळ नायगाव येथे घडला. सीताबाई तुकाराम…