Browsing Tag

कार खरेदी

Pimpri : कार खरेदी करारनामा करूनही कार न देता तरुणाची फसवणूक

एमपीसी न्यूज - कार खरेदी केल्याचा करारनामा केला. त्यासाठी तरुणाकडून 52 हजार रुपये घेतले. मात्र, कार न देता तरुणाची फसवणूक केली. ही घटना पिंपरी येथे घडली. निलेश जालिंदर बिले (वय 24, रा. मोहननगर, चिंचवड) या तरुणाने या प्रकरणी पिंपरी पोलीस…