Browsing Tag

कार चालक

Hinjawadi : पोलीस असल्याची बतावणी करून कार पळविणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - 'आम्ही पोलीस आहोत, तुझी कार चेक करायची आहे' अशी बतावणी करून कार चालकाला गुंगीचे औषध पाजले. पौड येथे कार चालकाला खाली उतरवून कार आणि सोनसाखळी घेऊन पळून गेलेल्या चोरट्यांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून कार आणि…

Hinjawadi : किरकोळ कारणावरून कारचालकाला मारहाण

एमपीसी न्यूज - पाण्याचा टँकर आडवा लावून कार चालकासोबत भांडण केले. यात टँकर चालकाने लोखंडी पाना कार चालकाच्या डोक्यात मारला. ही घटना हिंजवडी वाकड रोडवर पंचरत्न चौकात मंगळवारी (दि. 13) पहाटेच्या सुमारास घडली.दामोदर बाळासाहेब कदम (वय 38,…

Pimpri : सिग्नलवर थांबलेल्या कारला धडक; मद्यपी कार चालकाविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज - एका कार चालकाने दारू पिऊन कार चालवली. तसेच त्या कारने सिग्नलवर थांबलेल्या रिक्षाला आणि रिक्षाने पुढील कारला धडक दिली. यावरून मद्यपी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 11) रात्री साडेनऊच्या…

Wakad : जीवे मारण्याची धमकी देत शरीरसुखाची मागणी करणाऱ्या चालकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - तरुणीला जीवे मारण्याची धमकी देऊन कार चालकाने तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. या प्रकरणी मंगळवारी ( दि. 11) वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी एका अठ्ठावीस वर्षीय तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद…