Wanwadi : वानवडीत किरकोळ कारणावरून एकावर प्राणघातक हल्ला
एमपीसी न्यूज - रिजवान शेख आणि त्याच्या साथीदारांनी (Wanwadi ) किरकोळ कारणावरून एका तरुणावर प्राणघातक हल्ला केला. हडपसर येथील आनंदनगर परिसरातील सभेला हॉटेल जवळ 30 ऑगस्ट च्या रात्री हा प्रकार घडला. वानवडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा…