Browsing Tag

कोथरूड परिसर

Pune : कोथरूड परिसरात सुरक्षारक्षक व रहिवाश्यांवर हल्ला करत चोरट्यांनी पळवली चंदनाची झाडे

एमपीसी न्यूज - कोथरूड परिसरातील दोन रहिवासी सोसायट्यांमधील (Pune) सुरक्षा रक्षक आणि रहिवाशांवर चोरट्यांनी गोफणीने हल्ला करत घटनास्थळावरील चंदनाची झाडे चोरून पलायन केले. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन सुरक्षारक्षक आणि काही रहिवासी जखमी झाले.…