Browsing Tag

क्रेडिट कार्ड फ्रॅाड

Credit card fraud : रिवॉर्ड पॉइंटचे आमिष दाखवत तरुणाला दोन लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज : क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड पॉईंट मिळाले असल्याचे सांगत क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती घेत एक लाख 98 हजार रुपये काढून घेत ऑनलाईन फसवणूक केली.(Credit card fraud) ही घटना 17 ऑगस्ट रोजी रात्री घडली.दिग्विजय हिरालाल गढरी (वय 28, …