Browsing Tag

खुन

Chakan : पिस्तुल बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक; दोन पिस्तुल जप्त

एमपीसी न्यूज - बेकायदेशीर पिस्तुल बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण 50 हजार 400 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई चाकण पोलिसांनी गुरुवारी (दि. 22) रात्री केली.…