Browsing Tag

गाळ्याला कुलूप लावले म्हणून

Talavade : गाळ्याला कुलूप लावले म्हणून भावांकडून बहिणीला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज-  आईने तिच्या मालकीच्या गाळ्याला कुलूप लावले याचा राग तीन भावांनी थेट बहिणीवर काढला आहे. या घटनेत बहिणीला लाथा बुक्क्यांनी व लोखंडी पट्टीने मारहाण करण्यात आली आहे . ही घटना शनिवारी दुपारी तळवडे येथे घडली आहे. याप्रकरणी पीडित…