Browsing Tag

गुरुवार पाणीपुरवठा बंद

Water News : शहरातील गुरुवारचा पाणीपुरवठा बंद

एमपीसी न्यूज - रावेत येथील अशुध्द जलउपसा केंद्र, निगडीतील जलशुध्दीकरण केंद्र आणि शहरातील पाणी वितरण व्यवस्थेमधील दुरुस्ती गुरुवारी करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी शहराला होणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असून शुक्रवारी…