Chakan : चाकण-पुणे मार्गावर वाहनाच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू
एमपीसी न्यूज - भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू (Chakan) झाला. अपघात झाल्यानंतर वाहन चालक पळून गेला. ही घटना शनिवारी (दि. 21) रात्री साडेआठ वाजता चाकण-पुणे मार्गावर चिंबळी फाटा येथे घडली.
Pimpri : श्री संदीप वाघेरे युवा…