Browsing Tag

चाकाखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यु

Pune : टेम्पोने धडक दिल्याने चाकाखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यु ; आई गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - अप्पर उताराच्या रस्त्यावर आई सोबत चाललेल्या चिमुरड्याला ( Pune)  टेम्पोने धडक दिल्याने चाकाखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यु झाला तर त्याची आई गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी संध्याकाळी साडेसात च्या सुमारास अप्पर येथे घडली.…